breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus: नागपुरातील ५२ वर्षीय व्यक्तीला कोरोना

नागपूुरात आणखी एका 52 वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीला आमदार निवासात विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. जबलपूरच्या (मरकज संबंध) आढळलेल्या करोनाग्रस्तांच्या संपर्कातील असल्याचे प्राथमिकदृष्ट्या बोलले जात आहे. शहरात आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ९९ वर पोहोचली असून १५ जण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button