Uncategorized

#CoronaVirus: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच इकबाल चहल धारावीत

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारताच आयुक्त इकबाल चहल हे धारावीत दाखल झाले. इथल्या परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. करोना बाधितांच्या नजिकच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे अशा सूचना चहल यांनी केली. धारावी सारख्या विभागात इमारती आणि झोपड्यांमध्ये आढळणाऱ्या रुग्ण संख्येचं वर्गीकरण करावं अशीही सूचना चहल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button