breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत एका दिवसात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद
नवी मुंबईत एका दिवसात सर्वाधिक करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एकाच नवी मुंबईत ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील एकूण करोना बधितांची संख्या ५९२ वर पोहोचली असून.२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे.