breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबईत कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण

मुंबईत शुक्रवारी खासगी व सरकारी प्रयोगशाळेतील मिळून ३५७ रुग्णांची नोंद झाली. त्यात १६८ रुग्णांचे अहवाल हे खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले आहेत. हे रुग्ण विविध रुग्णालयांत आधीच उपचार घेत आहेत. बाधितांचा एकू ण आकडा ४५८९ वर गेला असला तरी बरे होऊ न घरी गेलेले रुग्ण आणि मृत पावलेले रुग्ण वगळून सध्या ३८१५ रुग्ण आहेत. तर आणखी ३५९ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी १७९५ रुग्ण हे आधी सापडलेल्या रुग्णांचे निकट संपर्कातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button