breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: महाराष्ट्रात दोन दिवसात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, बाधितांची चार लाखांकडे वाटचाल

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात 19 हजार 510 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचला आहे. राज्यात काल (23 जुलै) 9 हजार 895 नव्या रुग्णांची नोंद झालेली होती. तर आज (24 जुलै) 9 हजार 615 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे 22 जुलै रोजी सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता देखील वाढलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button