breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्टात आतापर्यंत 6 हजार 170 कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 65 हजार 744 रुग्ण बरे झाले आहेत. तर 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यापैकी 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. तर 101 रुग्णांचा आज दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.