breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: बुलढण्यातील कोरोनाचे ९०६ अहवाल निगेटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यातील आणखी १०५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ९०६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button