breaking-newsपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांकडून सामाजिक बांधिलकी जोपासण्यास आवाहन…

जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. भारतावर देखील कोरोनाचे संकट ओढावलेले आहे, अशा वेळी भटक्या जनावरांचे हाल होत आहे त्यांना मदत व्हावी या हेतूने सिंहनादग्रुप पिंपरी चिंचवड च्या वतीने भटक्या जनावरांना आणि पशुपक्ष्यांना अन्न पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. असाच आम्ही समाजास आव्हान करतो की या मुक्या जनावरांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत जरुर करावी. व प्रशासनास सहकार्य करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अशी विनंती सिंहनाद ग्रुपचे अध्यक्ष अक्षय दरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button