breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सर्दी, खोकला असेल तर सरकारी रुग्णालयात जा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
तुम्हाला सर्दी, खोकला झाला असेल तर, नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊ नका. तपासणीसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडे जा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कारण एखाद्यावेळी करोनाची लक्षणे असतील तर वेळीच तपासणीमधून निदान होईल व इतरांना त्याची लागण होणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.