breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पालघर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.