breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पनवेल परिसरात अद्याप दारु विक्री सूरु नाही, मात्र तरीही ग्राहकांची गर्दी
पनवेल परिसरात अद्याप दारु विक्रीची दूकाने सूरु करण्यात आली नाही तरीही ग्राहक गर्दी करत आहेत. अखेर नवी मुंबई पोलीसांनी कठोर पवित्रा घेतला आहे. दारुसाठी गर्दी करणा-यांना आणि दारुच्या दुकानाशेजारून जाणा-यांना कळंबोली पोलीस फटकवत आहेत.