breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओंचा व्हायरस परसरवत आहेत- पंतप्रधान मोदी

करोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या यांचा व्हायरस पसरवत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज NAM Summit मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.   “सगळं जग करोनाचा सामना करतं आहे. मात्र त्याचवेळी फेक न्यूज, डॉक्टरेड व्हिडीओज आणि दहशतवादाचा भयानक व्हायरस पसरवत आहेत. यातून त्यांना समाज आणि देशांमध्ये तेढ निर्माण करायची आहे” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button