breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
##CoronaVirus: नाशकात रुग्णांच्या संख्येत वाढ
शनिवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नाशिक शहरात नव्याने चार तर मालेगावमध्ये पाच असे एकूण नऊ करोनाबाधित रूग्ण आढळून आले. मालेगाव येथे सकाळी एका संशयित रूग्णाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७९ झाली आहे.
नाशिक शहर – ९मालेगाव – ६७उर्वरित भागातील – ३एकूण – ७९