breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबई पोलिसांच्या सेवेत कार्यरत हवालदार कोरोना पॉझिटिव्ह
पत्नीचा मृत्यू, मुलगाही विलगीकरण कक्षात दाखल. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरु केली आहे.