breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: धारावीत आढळले आणखी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आणखी 57 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता करोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या 916 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 29 जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button