Uncategorized

#CoronaVirus: पुण्यातील आणखी दोघं पॉझिटिव्ह, भवानी पेठेतील एकाचा मृत्यू

पुण्यातील दोन जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाचा उपचारदम्यान मृत्यू झाला असून तो व्यक्तीं भवानी पेठ येथील आहे.पिंपरी-चिंचवड शहरात आज एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर, शहराच्या हद्दी बाहेरील करोना बाधित मृतांचा आकडा ५ वर पोहचला आहे. शहरातील करोना बाधितांची संख्या १६८ वर पोहचली आहे तर १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी, दोघांना आज घरी सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button