breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! मृतदेहाच्या संपर्कात आलेल्यांमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती

संगमनेर : नैसर्गिकरीत्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजून मृतदेहाजवळ बसत नातेवाइकांनी मोठा शोक केला. असंख्य गावकरी, तालुक्यातल्या अनेक गावांतील नातेवाईक मंडळीही मृतदेहाचे अंत्यदर्शन घेऊन आले. नंतर जेव्हा संबंधित वृद्धाचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्यांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले. या एकाच घटनेने संगमनेर शहरासह तालुक्याचे आरोग्य टांगणीला लागले आहे. काल धांदरफळ येथे घडलेल्या या घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे निघत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button