breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CoronaVirus: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०,००० जवळ

करोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी आणखी भर पडली. देशात आणखी ९३४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे हा आकडा ३०,००० काठावर पोहोचला आहे. सध्या देशात २९४३५ करोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button