breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: घरातच थांबा, शरद पवारांचं आवाहन
संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचना पाळूया आणि यशस्वीपणे जिंकत इतिहास घडवूयात असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.