breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#Coronavirus: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीस २५ लाख रुपयांची मदत

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य सरकारला मदत करण्यासाठी गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

यापूर्वीही पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले. यामुळे देशामध्ये संतप्त वातवारण पसरले असून आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी लतादिदींनी १ कोटी रुपयांची मदत दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button