breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: खबरदारी म्हणून धारावीत HCQS गोळयांचे वाटप करण्याचा विचार

दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी असलेल्या भागांमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढण्याची भीती आहे. करोनाचा हा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार खबरदारी म्हणून झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सल्फेटच्या गोळयांचे वाटप करण्याचा विचार करत आहे. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

Covid-19 च्या ज्या संशयित रुग्णांना धारावीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले, त्यांना सर्वप्रथम मलेरीया विरोधी HCQS हे औषध मिळू शकते. महाराष्ट्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच HCQS औषधासाठी भारतावर दबाव टाकला होता. हे औषध गेमचेंजर असल्याचे त्यांचे मत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button