breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाचा आढावा सुरू
समूह संसर्ग सुरू झाला आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी देशभरातील ७५ जिल्ह्य़ांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून (आयसीएमआर) आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आढावा घेण्यात आला होता. समूह संसर्ग झाला नसल्याची अधिकृत भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कायम ठेवली आहे.