breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनामुक्त हावडा’साठी काढली रॅली; शेकडो लोक झाले सहभागी
करोनामुक्त हवाडा अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक तृणमूलच्या नेत्यांनी टिकियापरा येथे रॅली आयोजित केली. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते.
#WATCH West Bengal: Police & local TMC leaders organise a rally in Tikiapra area of Howrah as part of 'Howrah Operation Covid Zero' which has been initiated to convert Howrah into a green zone. pic.twitter.com/C7tDhWoaK1
— ANI (@ANI) May 3, 2020