breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: कल्याण-डोंबिवलीत १३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कल्याण-डोंबिवली शहरात आज नव्याने १३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. यामधील बहुतेक जण हे इतर रुग्णांच्या थेट सहवासात आलेले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १५६ वर पोहोचली आहे.