breaking-newsपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ जण पॉझिटिव्ह, एका महिलेचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ जण करोना पॉझिटिव्ह आढळले असून यात एका १ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. तर ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण संख्या-११० पोहचली आहे. पैकी, ३१ जण करोनामुक्त झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज आढळलेले करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे थेरगाव, रुपीनगर, देहूरोड, रविवार पेठ, पुणे स्टेशन येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button