breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या शंभराहून अधिक

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे नवे ११ रुग्ण आढळले. कल्याणमध्ये सहा, डोंबिवलीत चार आणि टिटवाळयात एक रुग्ण आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात करोनाचे एकूण १०८ रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button