breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: उपराजधानी नागपुरात रुग्णसंख्या १६१ वर
नागपुरात सतरंजीपुरा येथील आणखी एका ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यासोबत शहरातील एकूण रुग्णसंख्या १६१ वर पोहोचली आहे.