breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: आयसीएमआरकडून महत्वाची परवानगी

करोना व्हायरस संबंधित चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील ३५ खासगी प्रयोगशाळांना करोना व्हायरसची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. दक्षिण कोरिया आणि चीन या देशांनी चाचण्यांचा वेग वाढवून या व्हायरसवर नियंत्रण मिळवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button