breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus |अमरावतीत आणखी दोन जणांना कोरोनाची लागण

अमरावती | शहरात आणखी दोन कोरोनाबाधित आढळून आले आहे. दोनही रुग्ण पुरुष असून एकाचे वय 25 वर्षे, तर दुसऱ्याचे 21 वर्षे आहे. सदरील रुग्ण तारखेडा येथील 23 एप्रिलला निधन झालेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने यापूर्वीच त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन कऱण्यात आले होते.

त्यानंतर या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. दरम्यान आज त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून ते कोरोनाबधित असल्याचे स्पष्ट झालं आहे. या दोन नवीन रुग्णांमुळं जिल्हायातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 23 झाली असून यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button