breaking-newsपुणे

#CoronaVirus:पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार पार

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजाराच्या पार गेला आहे. पुणे जिल्ह्यात काल (22 मे) दिवसभरात सर्वाधिक 358 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 167 वर पोहोचला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 257 रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यात आतापर्यंत 2 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button