breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आक्रमक
मुंबई: महाराष्ट्र भाजपाकडून आज राज्यभर मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मुंबईतील प्रभादेवी भागात सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.