-
TOP News । महत्त्वाची बातमी

भिवंडीत FDA ची मोठी कारवाई! DXP Ventures च्या गोदामातून 2.06 कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त
भिवंडी : भिवंडीतील अर्जुनाळी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. DXP Ventures India Pvt. Ltd. या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

एकनाथ शिंदे संपूर्ण शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

करसवलतीचा लाभ कर्मचाऱ्यांनाही दिला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगजगताला सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलेल्या सवलतींचा लाभ केवळ उद्योगांपुरता मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचला पाहिजे,…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक विकासकामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या कामांना सरकारचे प्राधान्य
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर…
Read More » -
ताज्या घडामोडी

नगरसेवक विनोद नढे यांच्या पत्राचा दणका । अजय सूर्यवंशींकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार काढला!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार आयुक्तांच्या आदेशाने काढून घेण्यात आला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

२४ कोटींच्या शालेय साहित्य खरेदीवर चेतन पवारांचा हल्लाबोल!
– शहरात कचऱ्याचे ढीग, पाण्याची समस्या कायम, मग १५० एकर जागेवर गोल्फ कोर्सचा अट्टहास कशासाठी? – जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल…
Read More » -
ताज्या घडामोडी

Big News । शिरगावच्या साईबाबा ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या अपहाराचा आरोप
– कारवाई न झाल्यास १५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व उपोषणाचा इशारा पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी मावळ तालुक्यातील शिरगाव येथील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० वर; आणखी सहा तालुक्यांचा समावेश
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी दुष्काळ घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये आता…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूर दौऱ्यानंतर परतीचा प्रवास रखडला
पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते.…
Read More »









