ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पिंपरी, नेहरुनगर परिसरात काढण्यात आली भव्य मिरवणूक

पिंपरीः
अखिल हिंदुस्थानचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे 28 मार्चरोजी जगभरात खूप मोठ्या उत्साहाने साजरी उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील नेहरुनगर येथे स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक परिसरात काढण्यात आली. यावेळी नगरसेवक राहुल भोसले व वैशालीताई घोडेकर यांना स्वराज्य प्नतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी नेहरूनगरचे विद्यमान नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका वैशाली घोडेकर, छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, सामाजिक कार्यकर्ते महेश मांजळकर, महेश जाधव, संतोष लष्करे,शैलेंद्र पडवळ, यशवंत विटकर,रवी मांजळकर, आतुल चव्हाण, करण जाधव, स्वराज्य प्रतिष्ठानचे केशव विटकर, प्रतीक पडवळ, निहाल मुलाने, शुभम खवळे, आर्यन सिंग, वैभव राऊत, नकुल मांजळकर, आदित्य सिंग, तेजस मांजळकर, हार्दिक वाघमारे, ओमकार पडवळ, अथर्व पडवळ, सोहल सिद्धीकी, आयुष मांजळकर, सोहम, उदय, विशाल, ईरफान आली आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button