उत्साहात
-
ताज्या घडामोडी
अंबानी कुटुंबाचा हॅलोविन मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई : सध्या सर्वत्र हॅलोविन उत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण हॅलोविन पार्टीच्या तयारीत आहेत. अनेक ठिकाणी या पार्टी सुरुही झाल्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ओणम व शिक्षक दिन उत्साहात
पिंपरी-चिंचवड: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये केरळचा प्रसिद्ध सण ओणम आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.…
Read More » -
ताज्या घडामोडी
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
पिंपरी- चिंचवड : गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.…
Read More » -
Uncategorized
जिजाऊ महिला बचत गटातर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
पिंपरीः नेहरूनगर येथील जिजाऊ महिला बचत गटातर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहरातून विविध ठिकाणांहून महिलांनी…
Read More » -
ताज्या घडामोडी
एसव्हीपी फिल्म प्रोडक्शनची दोन दिवसीय देवदर्शन सहल उत्साहात
पुणेः वडगांव मावळ येथील एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलातील रहिवाशांना देवदर्शन घडावे, तसेच पर्यटनासोबत अध्यात्माची गोडी लागावी, या हेतूने येथील एसव्हीपी…
Read More » -
ताज्या घडामोडी
नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ‘यु.एम.बी.मिस इंडिया २०२४’ !
नवी दिल्ली : येथे पार पडलेल्या यु. एम. बी. ‘मिस इंडिया २०२४’ या स्पर्धेत मुंबईची कु. अंकिता दहिया ही अजिंक्य…
Read More » -
ताज्या घडामोडी
शहरातील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी
पिंपरीः शाळांमध्ये भविष्यातील सुजाण नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप संवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
भारतातच नव्हे, तर विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
अहमदनगर : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.…
Read More » -
ताज्या घडामोडी
विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चाकण : श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने…
Read More »
