breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त त्यांच्या बर्ड व्हॅली, संभाजीनगर येथील पुतळ्यास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, जीवन बो-हाडे, सागर तापकीर उपस्थित होते.

दरम्यान महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचे जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button