TOP News । महत्त्वाची बातमी
-

गोकुळच्या महायुतीच्या संचालकांची पुन्हा सहल; मुंबईत नेत्यांच्या भेटी, त्यानंतर अलिबाग दौरा
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. महायुतीचे गोकुळ संचालक कोल्हापूरहून मुंबई दौऱ्यावर रवाना झाले…
Read More » -

पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; ‘सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशीर्वाद द्या’
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती…
Read More » -

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सचा मोठा विजय; ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही एकत्र काम करण्यास तयार’
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मोठे यश मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या सहा राज्यांमध्ये…
Read More » -

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय; यंदा शिवाजी पार्कवरील मनसेचा दीपोत्सव रद्द
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा मुंबईतील छत्रपती…
Read More » -

‘विकसित भारत २०४७’साठी ग्रामीण उद्योगांना नवी भरारी; खादी-ग्रामोद्योगाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करा
मुंबई : ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्ये, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी उपयोग करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था…
Read More » -

ग्रामीण खेळाडूंना जागतिक संधींचे दालन खुले; मुख्यमंत्री फडणवीस यांचा क्रीडा विकासावर भर
पुणे : ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत असून, खेळ ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण…
Read More » -

सुट्या खाद्यतेल विक्रीला आणखी वर्षभर मुदतवाढ; दिवाळीत व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा
मुंबई : राज्यातील सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. सुट्या…
Read More » -

ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे; अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यावर भर
मुंबई : डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण…
Read More » -

‘सेवा फर्स्ट’ला १.०७ लाखांहून अधिक युवकांचा प्रतिसाद; ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाखांचे कार्यादेश
मुंबई : ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला विद्यार्थी, युवक, नवउद्योजक आणि संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ३१…
Read More » -

बीड बसस्थानकातील अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज; मोफत वाचनालय तातडीने सुरू करण्याचे निर्देश
बीड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बीड मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन…
Read More »









