पिंपरी / चिंचवड
-
सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर प्रकल्पांसाठी महापालिका सकारात्मक!
नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा प्रकल्प भेट दौरा महापालिका पर्यावरण विभागाच्या कामकाजाची पाहणी पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या…
Read More » -
कोरोना नियमांचे उल्लंघन, 45 हजार लोकांवर कारवाई; 2 कोटी 8 लाखांची वसुली
पिंपरी / महाईन्यूज कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे उल्लंघन करणा-या ४५ हजार १४३…
Read More » -
होळी, धुलीवंदन, रंगपंचमी उत्सव साजरा करण्यास बंदी, आयुक्तांचा आदेश
पिंपरी / महाईन्यूज कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण…
Read More » -
निगडीत पुन्हा मृतावस्थेतील कावळे आढळल्याने खळबळ..!
पिंपरी | निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये मृत कावळे आढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी…
Read More » -
रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; दररोज धूर फवारणी करण्याची नाना काटेंची मागणी
पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातून वाहणार्या पवना नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नदीकाठच्या भागात मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला…
Read More » -
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होळीसह धुळवड सणावर संक्रांत
पिंपरी महाईन्यूज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कडक…
Read More » -
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पुर्ण
पिंपरी महाईन्यूज पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला…
Read More » -
कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करणा-या 45 हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई
सुमारे 2 कोटी 8 लाख 30 हजार रुपये दंड वसूल पिंपरी महाईन्यूज कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या…
Read More » -
महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
बहुजन सम्राट सेनेच्या संतोष निसर्गंध यांची मागणी भोसरीत रोहित्राच्या शॉकमुळे बारा वर्षांचा मुलगा जखमीप्रकरणी कारवाईची मागणी पिंपरी : प्रतिनिधी महावितरणच्या…
Read More » -
ताथवडे, पुनावळे, भूमकर चौकात सब-वे करा’, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पिंपरी महाईन्यूज महापालिका हद्दीतील मुंबई – बंगळुरू महामार्गावर ताथवडे आणि पुनावळे येथे नविन सब-वे विकसित करण्यात यावा. भूमकर चौक, वाकड…
Read More »