पुणे
-

शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व
पुणे : दि.12 व 13 सप्टेंबर 2026 रोजी कावेरी नगर क्रीडा संकुल वाकड पुणे येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय वुशू क्रीडा…
Read More » -

वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीत ‘श्रीमंत दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
पुणे | गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार…
Read More » -

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे तीन अत्याधुनिक केंद्रांच्या माध्यमातून पुण्यात जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेला नवी दिशा
‘यशराज प्रसाद पाटील’ मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ऑफ एक्सलन्स, ‘भाग्यश्री’ आई व गोकुळ मदर अँड चाइल्ड सेंटर आणि आयव्हीएफ अँड एन्डोस्कोपी…
Read More » -

पाषाण रस्त्यावर भीषण अपघात! १९ वर्षीय तरुणाच्या भरधाव कारच्या धडकेत आयटी इंजिनिअरचा अंत
पुणे | कल्याणीनगर आणि नवले पूल अपघातांच्या घटना ताज्या असतानाच, पुण्यातून आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी…
Read More » -

म्हाळुंगे-बालेवाडीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा; १,०३२ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे : श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे भारत कराटे अकॅडमीच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन…
Read More » -

सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे | सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे,…
Read More » -

‘MPSC पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध’; रोहित पवारांचा गंभीर आरोप
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार…
Read More » -

हिंजवडीतील वाहतूक, पाणी, वीज समस्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आढावा
पुणे | हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…
Read More »









