महाराष्ट्र
-

‘सनदशीर मागण्या कशा मान्य करायच्या?’; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर गिरीश महाजनांचा सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या विकासाला गती; शिक्षण सभापती रविना आंघोळकर यांच्याकडून शाळांची प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला अधिक गतिमान आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी शिक्षण सभापती रविना आंघोळकर यांनी शहरातील विविध महापालिका शाळांना…
Read More » -

IIBM कॉलेजमध्ये ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात साजरी; ‘प्रारंभ’ मासिकाचे अनावरण
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटतर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स पार्टी’चे (स्वागत समारंभ) आयोजन…
Read More » -

राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजाचं फडणवीसांकडून कौतुक; महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी खास आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री राणी मुखर्जीने मराठमोळ्या अंदाजात उपस्थितांची मने जिंकली. पुरस्कार स्वीकारताना तिने आपल्या…
Read More » -

मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाबाबत मुंबई उच्च…
Read More » -

पुण्यात १२ दिवसांची दारूबंदी; मुंबई हायकोर्टाची प्रशासनाला फटकारणी, ‘ब्लँकेट बॅन’वर तीव्र नाराजी
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या १२ दिवसांच्या दारूबंदीवरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात मद्यविक्री दुकानदारांनी…
Read More » -

‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी-चिंचवड : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने ‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’…
Read More » -

उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला तयारीचा आढावा
पुणे | पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक,…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी १११ गणेश मंडळांना परवाने; विसर्जनासाठी १०४ ठिकाणांची व्यवस्था
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शहरातील गणेश मंडळांना परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय…
Read More » -

आदर्श शिक्षक पुरस्काराने ९ शिक्षकांचा सन्मान; ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पिंपरी-चिंचवड | अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि लायन्स क्लब ऑफ इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण, निगडी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार,…
Read More »









