ताज्या घडामोडी
-

प्रभाग १६ मधील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने, अपुरा आणि…
Read More » -

अप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहितीच नाही..!
पिंपरी-चिंचवड : भाजपच्या स्थानिक नगरसेवकांसह सर्वांचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील सात एकरावरील अप्पूघर थेट…
Read More » -

शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाला ११ वेळा विजेतेपद व मुलींच्या संघाला उपविजेते
पिंपरी-चिंचवड : दि.12ते 13 ऑक्टोबर 2026 रोजी कै.तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ…
Read More » -

२२ ऑक्टोबरपासून साखर कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा!
सांगली : महाराष्ट्रातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता…
Read More » -

India vs West Indies 4th T20: भारत-वेस्ट इंडिज चौथ्या टी-२० सामन्यात रंगणार थरार! मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी
हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताला…
Read More » -

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! केंद्र सरकारकडून ७८ दिवसांचा बोनस जाहीर; ११.४० लाख कर्मचाऱ्यांना लाभ
नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या…
Read More » -

शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन; दुष्काळ निवारणासाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर…
Read More » -

अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड होणार! भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये
मुंबई : राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच…
Read More » -

राहुल गांधींचा पोलिसांना इशारा; ‘विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे पुरावे आमच्याकडे, दोषींना शिक्षा होणार’
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे.…
Read More »









