ताज्या घडामोडी
-

Asian Games 2026: कमलजीत-सुरुचीची सुवर्ण कमाल; भारताला शूटिंगमध्ये पहिलं गोल्ड
नागोया : 2026 एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स्ड टीम प्रकारात…
Read More » -

ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक प्रक्रियेला महाराष्ट्रातून कायदेशीर आव्हान; कोल्हापूर खंडपीठात याचिका
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई…
Read More » -

महाराष्ट्रात विद्यार्थी निवडणुकांची पुन्हा चाहूल; 12 सदस्यीय समिती स्थापन
मुंबई : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी निवडणुकांचा…
Read More » -

फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पीक नुकसानीची पाहणी, भरपाईची ग्वाही
वाशिम : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक-पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी…
Read More » -

राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये; चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांनाही मंजुरी
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य…
Read More » -

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानीची मदत; शंभूराज देसाईंची ग्वाही
सातारा : माण, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. या संकटामुळे…
Read More » -

विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती; सुहास पेडणेकर अध्यक्ष, महिनाभरात शासनाला अहवाल
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने राज्य सरकारने विद्यार्थी परिषद…
Read More » -

लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण; आशिष शेलार यांचे नागरिकांना वापराचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या…
Read More »









