Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

सोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या दरात मोठी घरसण पाहायला मिळत आहे. आजही दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा दर दहा ग्रॅम २१७ रुपयांनी घसरला. चांदीचीही किंमत १ हजार २१७ रुपयांनी किलोमागे स्वस्त झाले आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याची किंमत 44 हजार 589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर घसरली. अशा प्रकारे सोन्याच्या किमती 217 रुपयांनी खाली आल्यात. बुधवारी सोन्याचे दर दहा ग्रॅममध्ये 208 रुपयांनी स्वस्त झाले. त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button