Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
मोदी सराकारने लघू आणि मध्यम व्यावसायांचा कणा मोडला: कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी
नवी दिल्ली: मोदी सराकारने लघू आणि मध्यम व्यावसायांचा कणा मोडलेला आहे. मजुरांचे मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान हा धोका फेब्रुवारीत सांगितला होता मात्र त्यावेळेस माझे बोलणे फसण्यावारी नेले असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे.





