Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई
आज शेअर बाजार उघडताच 355 अंकांनी वधारून सेन्सेक्स 40,113 वर तर निफ्टी 11,770 वर
मुंबई: मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 355 अंकांनी वधारून 40,113 वर पोहोचलेला असून निफ्टी 11,770 वर आहे.





