breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

Budget 2020 :तेजस एक्स्प्रेस सारख्या काही ट्रेन सुरु करून या ट्रेन पर्यटन स्थळांशी जोडल्या जाणार…

आज सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेसंदर्भातल्याही काही महत्त्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत…

रेल्वे…

रेल्वे रुळाशेजारी सौरऊर्जा ग्रीडर बसवण्यात येणार आहे.

तसंच, तेजस एक्स्प्रेस सारख्या काही ट्रेन सुरु करणार असून या ट्रेन पर्यटन स्थळांशी जोडल्या जाणार आहेत.

देशातील एकूण ५५० रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

२७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण केलं जाणार आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकूण १५० ट्रेन धावणार आहे.

४ रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

यासाठी १८ हजार ६०० कोटींचा खर्च येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद करण्यात आली.

तसंच, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उदिष्ट्य आहे.

देशभरात ९ हजार किलोमीटरपर्यंत ‘इकोनॉमि कॉरिडॉर’ उभारण्यात येणार आहे.

भाजप सरकार २००० किलोमीटरपर्यंतचे किनारी रस्ते तयार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button