Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमी

युजीसीचे अतिरिक्त सचिव डॉ. जी. श्रीनिवास यांचे ह्रदयविकाराने निधन

विश्वविद्यालय अनुदान आयाेगचे अतिरिक्त सचिव डॉ. जी. श्रीनिवास यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केली. आँफीस कर्मचाऱ्यांसाठी कधीही संकटकाळी धावून जाणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन ते मदत करत असत. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिव देहावर 12 डिसेंबर 2020 राेजी हैदराबाद येथे अंतीमसंस्कार करण्यात आले.

विश्वविद्यालय अनुदान आयाेग, पश्चिम विभागीय कार्यालय पुणे, संयुक्त सचिव डाॅ. आर. मनाेज कुमार, शिक्षा अधिकारी श्री. विनाेद सिंग यादव, डाॅ. संजय नेगी व स्टाफ यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button