Breaking-news
नितिन गडकरींच्या घरी बाप्पांचं आगमन

देशात सर्वत्र कोरोना व्हायरसचं सावट आहे. यंदाच्या वर्षी प्रत्येक सण साध्या पद्धतीत साजरा होताना दिसत आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देखील मोठ्या थाटात गणरायाचं आगमन झालं आहे. दरम्यान संपूर्ण देशातच नाही तर परदेशात देखील चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





