breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Breaking News: मराठा समाजाच्या सदस्यांचे मुंबईच्या लालबाग परिसरात आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आज मराठा समाजाच्या सदस्यांनी मुंबईच्या लालबाग परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगचे पालनही करण्यात आलेले दिसून आले आहे.