breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Breaking News : पिंपरी- चिंचवडमध्ये आणखी सहा रुग्ण आढळले!
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
धक्कादायक… माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आताच मिळालेल्या माहितीनुसार नवीन सहा रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये प्रत्येकी तीन महिला आणि पुरुष आढळले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…