breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
Breaking News: दिल्ली मेट्रो उद्यापासून पुन्हा प्रवाशांना सेवा देण्यास सज्ज
दिल्ली मेट्रो उद्यापासून पुन्हा प्रवाशांना सेवा देण्यास सज्ज झाली आहे. यल्लो लाईन व रॅपिड मेट्रोवर तब्बल 169 दिवसांनंतर सुरु होणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एका आगारात साफसफाई आणि स्वच्छताविषयक कामे केली जात आहेत.